Author Topic: बोचती काटे  (Read 717 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
बोचती काटे
« on: March 18, 2012, 11:25:11 PM »
सगळे असे म्हणतात ...
प्रेमात वाट सुखकर होते,
पण मी त्यावर वाटेवर...
थोडेच चाललो तरी बोचती काटे  - हर्षद कुंभार
« Last Edit: March 18, 2012, 11:28:01 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता