Author Topic: हे मन शांत राहणार नाही,  (Read 921 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
हे मन शांत राहणार नाही,
« on: March 18, 2012, 11:31:52 PM »

तिच्याशी बोलल्याशिवाय...
हे मन शांत राहणार नाही,
आणि काही काळ तुम्हालाही ...
रडवाल्याशिवाय राहणार नाही. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता