Author Topic: तुझी साथ असेल तर ...  (Read 1040 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
तुझी साथ असेल तर ...
« on: March 19, 2012, 11:53:38 PM »
तुझी साथ असेल तर ...
आज क्षितिजाला गाठायचंय,
जिथे अंबर अन धरणी मिळते..
ते तुझ्या साक्षीने पहायचंय.   - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)   

Marathi Kavita : मराठी कविता