Author Topic: प्रत्येकाची आवडती नस...  (Read 836 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
प्रत्येकाची आवडती नस...
मी बरोबर ओळखतो,
तीच कवितेत मांडून...
तुम्हाला थोडंस भुलवतो. - हर्षद कुंभार
« Last Edit: March 21, 2012, 11:07:04 PM by हर्षद कुंभार »