Author Topic: विसरायचे नाही ग तुला...  (Read 953 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
विसरायचे नाही ग तुला...
« on: March 22, 2012, 11:30:48 PM »
विसरायचे नाही ग तुला...
असे कसे मी विसरू माझ्यातल्या तुला,
फक्त काही दिवसांचे ...
होते का आपले प्रेम अर्ध्यावर सोडायला - हर्षद कुंभार   

Marathi Kavita : मराठी कविता