Author Topic: खूप ठरवलं मनानं  (Read 859 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
खूप ठरवलं मनानं
« on: March 23, 2012, 05:17:27 PM »
खूप ठरवलं मनानं
तुला आठवायचं नाही
याच विचारात खरतर
तुला विसारण झाल नाही

*** प्रशांत नागरगोजे ***

Marathi Kavita : मराठी कविता