Author Topic: तुझ्यानंतर पावसानेच  (Read 792 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
तुझ्यानंतर पावसानेच
« on: March 23, 2012, 05:23:44 PM »
तुझ्यानंतर पावसानेच
माझा खरा साथ दिला
जसं तू हसू चोरालास
तसंच त्याने अश्रू  चोरलं

*** प्रशांत नागरगोजे ***

Marathi Kavita : मराठी कविता