Author Topic: कुठेतरी खोल मनामध्ये  (Read 821 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
कुठेतरी खोल मनामध्ये
« on: March 23, 2012, 11:27:50 PM »
कुठेतरी खोल मनामध्ये
माझ्यासाठी एक जागा दे
होशील जेव्हा एकटी तू
फक्त मला एक आवाज दे

***प्रशांत नागरगोजे ***

Marathi Kavita : मराठी कविता