Author Topic: खऱ्या फोटोलाही जळवी.  (Read 726 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
खऱ्या फोटोलाही जळवी.
« on: March 24, 2012, 10:40:00 PM »


रंगांची किमया सारी...
जणू रंग अंग अंग उजाळी,
सुंदर कलाकृती मांडली...
खऱ्या फोटोलाही जळवी.  - हर्षद कुंभार  ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )

Marathi Kavita : मराठी कविता