Author Topic: रात्र गेली लयाला पण  (Read 832 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
रात्र गेली लयाला पण
« on: March 25, 2012, 09:46:27 AM »
रात्र  गेली लयाला पण
अंधार अजून कोपऱ्यात आहे.
सोडून गेलीस तू पण
तुझी आठवण अजून मनात आहे .

***प्रशांत नागरगोजे ***

Marathi Kavita : मराठी कविता