Author Topic: तूच सोबत नसशील तर  (Read 823 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
तूच सोबत नसशील तर
« on: April 02, 2012, 07:06:28 PM »
तूच सोबत नसशील तर
काय अर्थ आहे जगण्यात
विखरलेल्या स्वप्नांना आठवत
न संपणारी वाट चालण्यात .


***प्रशांत नागरगोजे***

Marathi Kavita : मराठी कविता