Author Topic: कोणाला नाही माहित  (Read 996 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
कोणाला नाही माहित
« on: April 05, 2012, 12:48:49 AM »
कोणाला नाही माहित
माझ्यासोबत काय घडलं.
जीवन देणाऱ्या पाण्यानं
पुन्हा स्वत:तच खेचल.

Marathi Kavita : मराठी कविता