Author Topic: माझ्या अंधाऱ्या जीवनात  (Read 920 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
माझ्या अंधाऱ्या जीवनात 
परत कधी येऊ नकोस.
करपलेल्या भिंतीचा घ्यावा लागेल आधार
अन, अश्रूंच्या पाण्यात भिजतील पाय.