Author Topic: कोणी का राहिले नाही,  (Read 944 times)

Offline Mrudul Maduskar - Bapat.

  • Newbie
  • *
  • Posts: 15
कोणी का राहिले नाही,
« on: April 09, 2012, 11:16:52 AM »
कोणाकडून प्रेरणा मिळावी असे कोणी का राहिले नाही,
कोणाकडून उत्साह मिळावा असे कोणीच का राहिले नाही?
माझी मीच कुठेतरी थांबले आहे, कि कोणी भेटलेच नाही...
काही करायला हवे असे काहीच का उरले नाही???

Mrudul Maduskar-Bapat.

Marathi Kavita : मराठी कविता


Durvas kamerkar

  • Guest
Re: कोणी का राहिले नाही,
« Reply #1 on: April 09, 2012, 12:37:25 PM »
Nice one