Author Topic: जेव्हा साथ तुझी मिळाली...  (Read 919 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार

जेव्हा साथ तुझी मिळाली...
जणू  जोश नवा अंगी भिनला,
काव्य तर आधीपण होयचे...
आता त्याला अर्थ नवा मिळला.  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)