Author Topic: जर मी चुकलो ....... तर बरोबर करायला तुझा हाथ  (Read 846 times)

Offline akash_143

  • Newbie
  • *
  • Posts: 4
जर मी चुकलो ....... तर बरोबर करायला तुझा हाथ
 हवा आहे,
 जर मी हरलो .......... तर मला प्रेरणा द्यायला, मार्गदर्शन
 करायला तुझा हाथ हवा आहे,
 आणि जर मी मेलो ........ तरी सुद्धा माझे डोळे बंद करायला मला तुझा हाथ हवा आहे"