Author Topic: खरेपणा... खोटेपणा...  (Read 1331 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
खरेपणा... खोटेपणा...
« on: April 13, 2012, 11:27:39 PM »
कधी कुणाचा खरेपणा...
का मनाला इतका लागतो,
तर कुणाचा खोटेपणा...   
का मनाला माफ असतो. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
« Last Edit: April 13, 2012, 11:27:59 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता