Author Topic: वचन पाळण्यासाठी...  (Read 963 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
वचन पाळण्यासाठी...
« on: April 13, 2012, 11:29:57 PM »

वचन पाळण्यासाठी...
हे मन वचनबद्ध असतं,
पण परीस्थितीला सामोरे जात...
कधी कधी शरण जावं लागतं. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Marathi Kavita : मराठी कविता