Author Topic: वेडे मन..  (Read 995 times)

वेडे मन..
« on: April 14, 2012, 11:41:08 PM »
माझ्या प्रितीची फूले
तूझ्याच अंगणात फूलावे

फूलांच्या पाकळया त्या
तूझ्याचसाठी असाव्या

तूझ्यात मी

अन....

माझ्यात तू वसावे

वेडे आहे हे मन माझे

मरण ही तूझ्याच मिठीत का मांगावे....??
-
©प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता