Author Topic: अप्सरा.....  (Read 772 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
अप्सरा.....
« on: April 15, 2012, 02:22:38 PM »

शब्दरूपी अलंकाराने ....
तुला रोजच शृंगारतो,
जणू देवलोकीची अप्सरा...
इथे भूलोकी रंगवतो.  - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला
)
« Last Edit: April 15, 2012, 02:23:05 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता