Author Topic: काहीच नको होते  (Read 910 times)

काहीच नको होते
« on: April 15, 2012, 09:37:19 PM »
काहीच नको होते मला

फक्त प्रेम हवं होतं

तेच मागत होतो

माझ्या नशिबातच नव्हतं..
-
©प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता