Author Topic: वाट तुझी ......  (Read 1009 times)

Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
वाट तुझी ......
« on: April 18, 2012, 02:00:28 PM »
वाट  तुझी ......


चांदण्यांना मोजताना
कितीदा चुकायचे
वाट तुझी पाहताना
आणिक काय करायचे


___dr. विनय काळीकर ___
18-04-12;9325309617. 
____नागपूर ___________

Marathi Kavita : मराठी कविता