Author Topic: ऐपत  (Read 782 times)

Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
ऐपत
« on: April 18, 2012, 06:50:24 PM »
तुझी नाराजी का बरं जात नाही कोणास ठाऊक ?
आकाशातले तारे नाही आणता येणार मला.
असंच करताना मागे हात भाजले ना माझे ? मग ?

___विनय काळीकर _____
____नागपूर __________

Marathi Kavita : मराठी कविता