Author Topic: गर्द रात्र  (Read 703 times)

Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
गर्द रात्र
« on: April 20, 2012, 08:18:46 PM »
तुझ्या काळ्याभोर केसांमध्ये
रात्र आणखीनच काळी गर्द झाली
चांदण्या,चंद्र कुणीच दिसत नाही
सूर्य हि आता उगवणार नाही वाटतं .___विनय काळीकर___

Marathi Kavita : मराठी कविता