Author Topic: चंद्राचे डाग  (Read 874 times)

Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
चंद्राचे डाग
« on: April 20, 2012, 08:21:06 PM »
आळोखे पिळोखे देताना
तुझा हात इतका वर गेला कि
चक्क चंद्राच्या गालावर
चार बोटे उमटली.

__विनय काळीकर ___

Marathi Kavita : मराठी कविता