Author Topic: भेट आसवांची  (Read 919 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
भेट आसवांची
« on: April 21, 2012, 01:28:33 PM »

दु:खे माझिया मनाच्या दाराशी थेट आली
अडविता निष्फळ त्यांना मग आसवांची भेट झाली
दाटून येता आठवांचा उराशी सांजमेघ
रुतलेल्या काट्यांना सलण्याची ऐट आली !

--- वैभव वसंत जोशी, अकोला

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
Re: भेट आसवांची
« Reply #1 on: April 21, 2012, 08:12:41 PM »
mast kavita ! chhan!
« Last Edit: April 21, 2012, 08:13:12 PM by Dr.Vinay Kalikar »