Author Topic: लक्ष्मी नारायणाचा जोङा  (Read 733 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार

तुम्हाला थोडी वाट पहावी लागणार...
या नारायणाला लक्ष्मी सोबत पाहायला,
नारायण तयार आहे कधीच...
लक्ष्मीला वेळ हवाय सरस्वतीच ध्यान करायला.  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला).