Author Topic: तू दूर आहेस....  (Read 1077 times)

तू दूर आहेस....
« on: April 23, 2012, 01:41:40 PM »
तू दूर आहेस तरी जवळच मानत असतो
खोटया त्या स्वप्नांत मी ही जगत असतो
बघ आता मी रोज कविता करत असतो
एकूण एक शब्द त्याचा फक्त तूलाच वाहत असतो...
-
©प्रशांत शिंदे
« Last Edit: April 23, 2012, 01:42:01 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता