Author Topic: दूर गेलेली माणसे..  (Read 1150 times)

दूर गेलेली माणसे..
« on: April 26, 2012, 03:19:28 PM »
दूर गेलेली माणसे कधी दूरच राहून जातात
मग ते आपल्यासोबत आठवण बनून वावरतात
आठवण येते त्यांची पण भेट होत नसते

आपले पण दाखवायला मग कुणी खासच भेटत असते ....
-
©प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता