Author Topic: तुझी साथ सजणी...  (Read 978 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
तुझी साथ सजणी...
« on: April 26, 2012, 11:28:12 PM »

तुझी साथ सजणी...
मी कधीच नाही सोडली,
अचानक तुझीच ...
जगण्याची रीत बदलली.   - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला ) 

Marathi Kavita : मराठी कविता