Author Topic: का हा दुरावा ..??  (Read 1043 times)

का हा दुरावा ..??
« on: April 27, 2012, 03:37:01 PM »

भेट तिची माझी अचानक कधी होते

कधी ती तर कधी मी दोघेही काही बोलतो

शब्द कानी न येता ते थेट हृदयाशीच बोलतो

आज हि प्रेम करतो रे आपण

पण का हा दुरावा ..??
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º

Marathi Kavita : मराठी कविता