Author Topic: मरण माझे..  (Read 1027 times)

मरण माझे..
« on: April 29, 2012, 01:06:05 PM »
तो मंद वारा आज वादळ होउन आले
.
जे कधी शांत रहायचे ते सागर आज पूर बनून आले
.
सगळयांनाही समजले तू नाही झालीस माझी
मी जगू शकणार नाही 
.
म्हणून तर..
.
मरण ही दाराशी माझ्या मला घेऊन जायला आले..
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆

Marathi Kavita : मराठी कविता