Author Topic: डोळे माझे ..  (Read 993 times)

डोळे माझे ..
« on: April 30, 2012, 08:50:28 AM »
वाटतं हे डोळे माझे आजच बंद व्हावे
डोळे बंद होताना मजसाठीच जड व्हावे
नाही ईथे कूणीच आपले ज्याला म्हणू
मरण ही आले तर मी दू:ख हे घेउनच मरेल..
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆
« Last Edit: April 30, 2012, 08:50:51 AM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता