Author Topic: मिठीत माझ्या येशील का?  (Read 1479 times)

Offline Ram Gidde

  • Newbie
  • *
  • Posts: 28
मन माझे हे आतुरलेले
ओठ तुझे हि रसरसलेले
सांझ वेळी माझी होशील का
सांग सखे मिठीत माझ्या येशील का?

राम

Marathi Kavita : मराठी कविता


sukeshani

  • Guest
Re: मिठीत माझ्या येशील का?
« Reply #1 on: June 12, 2012, 04:28:52 PM »
 :)