Author Topic: मला दिसणारी तू...  (Read 1193 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मला दिसणारी तू...
« on: May 07, 2012, 10:52:38 PM »

रस्ता तोच...
त्या रत्यावर मला दिसणारी तू...
जुनी ओळख अनाहूतपणे ताजी झाली....
जरी विरुध्द दिशेला असलो...
त्याच ओढीने पुन्हा बोलतोय आपण. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)     

Marathi Kavita : मराठी कविता