Author Topic: जिंकणे हरणे खरच ....  (Read 1299 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
जिंकणे हरणे खरच ....
« on: May 07, 2012, 11:15:42 PM »

जिंकणे हरणे खरच ....
कळत नाही मनाला,
मनातले ते रूप सामोरी उभे...
कसे सावरावे त्यान स्वतःला. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)       

Marathi Kavita : मराठी कविता