Author Topic: तुझ्या सात फेऱ्या झाल्या  (Read 900 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
तुझ्या सात फेऱ्या झाल्या
मीही चितेवर निजलो
     तू परक्याची झाली
     मी मात्र तुझाच राहिलो.

for more
www.prashu-mypoems.blogspot.com