Author Topic: पुन्हा एकदा...  (Read 1049 times)

पुन्हा एकदा...
« on: May 25, 2012, 11:40:41 AM »
पहाटेच्या मंद धुक्यात...
दारातल्या बकुळीच्या झाडाखाली...
प्रत्येक फुलाबरोबर....
एक एक आठवण वेचायची आहे....
मला पुन्हा एकदा तुझ्याच प्रेमात पडायचं आहे....

Marathi Kavita : मराठी कविता