Author Topic: तुझ्यात आणि माझ्यात नक्कीच काहीतरी घडलंय...  (Read 1136 times)

Offline अतुल देखणे

  • Newbie
  • *
  • Posts: 47
  • Gender: Male
  • सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....
    • Atul Dekhane

तुझ्यात आणि माझ्यात नक्कीच काहीतरी घडलंय,
मैत्रीच्या या शब्दांत इथे एक नातं दडलंय...
कसलंही असलं तरी, मला हे खूप आवडलंय,
सांग ना गं सख्ये कोण - कोणाच्या प्रेमात पडलंय....??
-- अतुल देखणे ---