Author Topic: मनातील भावनांना शब्द काही मिळेना...  (Read 1063 times)

Offline अतुल देखणे

  • Newbie
  • *
  • Posts: 47
  • Gender: Male
  • सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....
    • Atul Dekhane

मनातील भावनांना शब्द काही मिळेना,
ओठांची मोहोर तुझ्याच समोर खुलेना...
नात्यांचे बंध हे कसे खोलू उमजेना,
का हि भाषा प्रेमाची, तुला गं राणी कळेना...??
-- अतुल देखणे ---