Author Topic: शब्दच अबोल राहिले...  (Read 1443 times)

Offline अतुल देखणे

 • Newbie
 • *
 • Posts: 47
 • Gender: Male
 • सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....
  • Atul Dekhane
शब्दच अबोल राहिले...
« on: May 28, 2012, 06:09:44 PM »

स्वप्नात तुला काल डोळे भरून पहिले,
सहवासाने तुझ्या भाव मनी जाणीले...
स्पर्शात तुझ्या आज मनही माझे वाहिले,
पण अखेर मात्र शब्दच अबोल राहिले...
--- अतुल देखणे ---

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: शब्दच अबोल राहिले...
« Reply #1 on: June 13, 2012, 05:06:14 PM »
hmmmmmmmmm