Author Topic: पिलान माझ्या आज टाकलं पाहिलं पाउल....  (Read 992 times)

भिंतीचा हात हळू हळू सोडत...
तोल सावरताना थोडस धडपडतच..
बाबांकडे धाव घेता घेता.. खळखळून हसत...
पिलान माझ्या आज टाकलं पाहिलं पाउल......

:)