Author Topic: मी  (Read 1225 times)

Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
मी
« on: June 03, 2012, 08:28:31 PM »
आभाळ निघालाय चांदण्या विकायला
ढगांना तर केव्हाच भंगारात दिलय,
विद्युल्लतेला गाडून टाकले जमिनीत
बापुड्या धुळीकणाचं काय होणार??

___विनय काळीकर__________
___नागपूर________________

Marathi Kavita : मराठी कविता