Author Topic: वेळ  (Read 1082 times)

Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
वेळ
« on: June 04, 2012, 11:22:19 AM »
दिवस गडबडीत निघून  जातो
प्रहर लगबगीनं पुढं जात असतात 
तास घाई घाईतच जातात
क्षण फारच तुरळक येतात
मग स्वत:साठी वेळ कोठून काढणार???

___विनय काळीकर ______
___नागपूर____________

Marathi Kavita : मराठी कविता