Author Topic: बिग ड्रीम  (Read 920 times)

Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
बिग ड्रीम
« on: June 04, 2012, 08:32:39 PM »
सतत ध्यास लावून बसलो
सूर्यालाच मिळवीन म्हणून ,
अन जेव्हा तो मिळाला
सगळं अंग भाजून निघालं ...

___विनय काळीकर____
___नागपूर__________ :D :D

Marathi Kavita : मराठी कविता