Author Topic: आठवणींचा घन दाटून आलाय...  (Read 1156 times)

आठवणींचा घन दाटून आलाय...
त्याला कुशीत तुझ्या सामावून घे....
पाउस पडतोय तोपर्यंत...
मन मोकळ रडून घे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
Re: आठवणींचा घन दाटून आलाय...
« Reply #1 on: June 13, 2012, 05:01:17 PM »
hmmmmmmmmmmmm  :'(