Author Topic: प्रेम आणि मृत्यु  (Read 1248 times)

Offline mylife777

  • Newbie
  • *
  • Posts: 33
  • Gender: Male
  • 'यारो इतना शक ना करो, इश्क के दौर से गुजर रहे है !
प्रेम आणि मृत्यु
« on: June 12, 2012, 07:55:14 PM »
प्रेम आणि मृत्यु हे असे पाहुणे आहेत.
कधी येतील हे सांगता येत नाही.
पण दोघांचे काम मात्र सारखेच आहे.
एक हृदय चोरते आणि दुसरा त्या हृदयाचे ठोके ♥ ♥
Author-Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
Re: प्रेम आणि मृत्यु
« Reply #1 on: June 13, 2012, 04:58:28 PM »
ya really true