Author Topic: तुझा फोटो  (Read 2302 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
तुझा फोटो
« on: June 19, 2012, 12:19:27 AM »
तुझा फोटो एकटक
पाहत राहिले की...
मधेच तू हसताना भासतेस,
लाजत पण एकसारखी ...
माझ्याचकडे पाहताना वाटतेस. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


RiteshD

 • Guest
Re: तुझा फोटो
« Reply #1 on: July 06, 2012, 11:32:48 AM »
खूप छान !!!

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: तुझा फोटो
« Reply #2 on: July 06, 2012, 10:30:38 PM »
thanx Ritesh