Author Topic: चारोळ्या  (Read 2100 times)

Offline mvd76

  • Newbie
  • *
  • Posts: 38
चारोळ्या
« on: July 11, 2012, 04:32:13 PM »
वादळेही तीच...
 मी हि राहिल्ये तीच...
 पण आता मी आहे स्तब्ध
 आणि तू नेहेमीचा निशब्द

Marathi Kavita : मराठी कविता