Author Topic: फुलपाखरू  (Read 1595 times)

Offline moraya

  • Newbie
  • *
  • Posts: 13
फुलपाखरू
« on: July 12, 2012, 08:22:21 PM »
यावी एक मनोहर संध्याकाळ
नसावे सोबत कुणीही चिटपाखरू |
अश्या या एकांतातच उडेल मग
आपल्याहि मनातील ते फुलपाखरू ||
मोरया....

Marathi Kavita : मराठी कविता